कोर्समध्ये काय मिळेल?
- स्वतःच्या वेळेनुसार पाहता येणारी रेकॉर्डेड मराठी व्याख्याने.
- विषयनिहाय PDF नोट्स आणि पुनरावृत्तीचं साहित्य.
- MCQ सराव आणि स्वतःची तयारी तपासण्यासाठी मॉक टेस्ट.
- संशोधन समस्या, साहित्याचा आढावा, संशोधन आराखडा, डेटा विश्लेषण आणि संशोधन नीतिशास्त्र यांसह Paper I चे विषय.
